Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

बहुजन रिपब्लिकन शोषलिस्ट पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने सत्कार

Author Image
Written by
नितेश शेंडे

बहुजन रिपब्लिकन शोषलिस्ट पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने दिनांक 15/03/2026 ला विश्राम भवन येथे बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या जयंती साजरा करण्यात आला तसेच राज्य सेवा परीक्षेत उत्तीर्ण करुन यश संपादन केलेले रजत रत्नमाला सुनील वाळके यांचा शाल श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन त्यांचा आई यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष म्हणून डॉ. नामदेव खोब्रागडे, जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबोळे, वनिता ताई बांबोळे, महासचिव अरविंद वाळके, युवा अध्यक्ष वैभव दरडे, चंद्रकांत रायपूरे, चंद्रप्रकाश गेडाम, विलास कुंभारे, शेखर गेडाम, बंडूभाऊ वाघमारे,आकाश बांबोळे,सचिन पाटील तसेच महिला आघाडी उर्मिला रायपुरे, आवडती वाळके, उषा बांबोळे,हेमा रायपुरे, मेघा रायपुरे, शेंडे मॅडम, व बामसेफ चे विविध पदाधिकारी उपस्तित होते.

Advertisement Box

आज का राशिफल

वोट करें

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

Advertisement Box

गुरुवार, 21 मई 2026

आज का सुविचार

जीवन एक अनमोल अवसर है, इसे केवल सांस लेने में ही न गंवाएं, बल्कि हर पल को पूरी जागरूकता और आनंद के साथ जिएं। आपके कर्म ही आपकी पहचान बनाते हैं, इसलिए हमेशा श्रेष्ठ करने का प्रयास करें।

Advertisement Box

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp