Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

सेवानिवृत्त भारतीय सैनिक मनोज आडे यांची ग्रामस्थांकडून सत्कार

Author Image
Written by
लोकविजन न्युज

कोरपना* :- तालुक्यातील कोल्हापूर (गुडा) या छोट्याशा खेडेगावात असलेले निवृत्त सैनिक मनोज देवराव आडे यांनी नुकतेच भारतीय सैनिक सेवेमधून निवृत्तीची घोषणा केली. अगदी वयाच्या लहानपणापासूनच मनामध्ये सैनिक बनण्याची आणि देशावर प्रेम करण्याची भावना असणे हे अत्यंत अभिमानास्पद आणि मोलाचे आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या आयुष्याची महत्त्वाची 18 वर्षे देशसेवेची सीमेवर सेवा करत सुखरूप घरी परतल्यावर जवानाची ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. आज बैलपोळा या सणानिमित्ताने कोल्हापूर (गुडा) येथील प्रथम नागरीक गावपाटील मंगेश पंधरे यांच्या नेतृत्वात या सेवानिवृत्त सैनिकाचा सन्मान म्हणून कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला होता.  यावेळी समारंभाला उपस्थित गावाचे प्रतिष्ठीत नागरीक गजानन पंधरे , सामाजिक कार्यकर्ते गुलाब मेश्राम , बाळा मडावी , रामक्रिष्णा पंधरे , अजय कुमरे , अरविंद परचाके , अंकुश मडावी व कोल्हापूर (गुडा) येथील समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते..!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

<span class=सेवानिवृत्त भारतीय सैनिक मनोज आडे यांची ग्रामस्थांकडून सत्कार">
आज फोकस में

सेवानिवृत्त भारतीय सैनिक मनोज आडे यांची ग्रामस्थांकडून सत्कार

गडचिरोलीत आरोग्यासाठी युवकांचा ‘छात्रो की गूंज’ मॅरेथॉनचा धडाका; लाखो रुपयांच्या पारितोषिकांची लयलूट!
आज फोकस में

गडचिरोलीत आरोग्यासाठी युवकांचा ‘छात्रो की गूंज’ मॅरेथॉनचा धडाका; लाखो रुपयांच्या पारितोषिकांची लयलूट!

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

मंगलवार, 29 सितंबर 2026

आज का सुविचार

समय, विश्वास और सम्मान, ये ऐसे पक्षी हैं जो एक बार उड़ जाएं तो वापस नहीं आते। इसलिए इनकी कीमत समझें और इन्हें कभी न खोएं, क्योंकि इन्हें दोबारा हासिल करना लगभग असंभव होता है।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp