Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

आम्रपाली बुद्ध विहारात कार्तिक पौर्णिमा उत्साहात साजरी; धम्म प्रबोधन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली : फुले वार्ड येथील आम्रपाली बुद्ध विहारात कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता धम्म प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक विधी आणि धम्मविषयक मार्गदर्शनाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या आदर्शांचे पूजन करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, गडचिरोली जिल्हा शाखा (उत्तर) चे जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय लहू रामटेके यांनी कार्तिक पौर्णिमेचे ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले.आपल्या मार्गदर्शनात त्यांनी तथागत भगवान बुद्धांचा विजय, कश्यप बंधूंची धम्मदीक्षा, भन्ते सारिपुत्त व महामोग्गलायन यांची धम्मदीक्षा, सारिपुत्त यांचे परिनिर्वाण, भन्ते अनागरिक धम्मपाल यांनी तक्षशिलेतून आणलेल्या अस्थींच्या अवशेषांशी संबंधित सारनाथ येथील मूलगंधकुटी स्तूप, सम्राट अशोकांचे परिनिर्वाण व धम्मराजिका स्तूप, कठीण चिवरदान तसेच श्रीलंकेतील कॅंडी येथील दंतधातू विहार आणि कार्तिक पूजोत्सव याविषयी सविस्तर माहिती दिली. या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत त्यांनी कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.

Advertisement Box

कार्यक्रमाच्या शेवटी सरणत्तय ग्रहण करून समारोप करण्यात आला. यावेळी आयुनी संघमित्रा डोंगरे यांनी महाप्रसादाचे वितरण केले, तर आयुनी विभाताई खेवले यांनी खीरदान केले.कार्यक्रमाला आयुनी लताताई गोवर्धन, आयुनी पुष्पा गेडाम, आयुनी रोझा घाघरगुंडे यांच्यासह अनेक उपासिका व धम्मप्रेमी नागरिक उपस्थित होते. अशा प्रकारे आम्रपाली बुद्ध विहारात कार्तिक पौर्णिमा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा
आज फोकस में

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!
आज फोकस में

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स
आज फोकस में

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!
आज फोकस में

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन
आज फोकस में

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार
आज फोकस में

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार

आज का राशिफल

वोट करें

गडचिरोली खरंच मागास आहे काय ?

Advertisement Box

शुक्रवार, 27 नवंबर 2026

आज का सुविचार

क्रोध और तूफान दोनों एक समान हैं। शांत होने के बाद ही पता चलता है कि कितना नुकसान हुआ है। इसलिए हमेशा शांत रहकर निर्णय लें, क्योंकि गर्म दिमाग से लिए गए फैसले अक्सर गलत होते हैं।

Advertisement Box

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp