Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

“एक पेड माँ के नाम”: चामोर्शीत भाजपातर्फे वृक्षारोपण; प्रत्येक नागरिकाने झाड लावून जगवण्याचा संकल्प करावा – इंजि. प्रमोद पिपरे

Author Image
Written by
लोकविजन न्युज

सविस्तर वृत्त: गडचिरोली | दिनांक ६ जून २०२६ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी चामोर्शी तालुका मंडळाच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या विशेष उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

​या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपा चामोर्शी तालुका मंडळ प्रभारी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे संचालक इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.

​”वृक्ष हे आपल्या पृथ्वीचे फुफ्फुस आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे योग्य संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

​या कार्यक्रमाला तालुका अध्यक्षा रोशनीताई वरघंटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष भास्करजी भुर्रे, तालुका महामंत्री शेषरावजी कोहळे, वासुदेव चिचघरे, ज्येष्ठ नेते माणिक कोहळे, सोपान नैताम, खंडुसिंग खसावत, किशोर गटकोजवार, सतीश भांडेकर, जानुजी बोधलकर यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​“एक पेड माँ के नाम” या अभियानातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला, तसेच केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची (जगवण्याची) जबाबदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp