Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

आवाळपूरात सामाजिक उपक्रम; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य १३० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Author Image
Written by
लोकविजन न्युज

प्रतिनिधी, नितेश शेंडे

आवाळपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बिबी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गावातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील सुमारे १३० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन सोशल लाईट ऑर्गनायझेशन, आवाळपूर यांच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी व त्यांना आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वह्या, पेन, पेन्सिल आदी साहित्याचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान शिव, फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विचार परिसंवाद आयोजित करण्यात आला. सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि न्याय यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात शिक्षणाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp