Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

देऊळगावात अपघातग्रस्त चालकासाठी माणुसकी ठरली ‘देवदूत’ BRSP जिल्हाध्यक्षांनी वाचवला जीव!

Author Image
Written by
लोकविजन न्युज

माणुसकी अजून जिवंत आहे! अपघातानंतर मदतीसाठी पुढे सरसावले BRSP. दिनांक २३ मे २०२६ रोजी देऊळगाव येथे टायर फुटल्यामुळे एका ट्रकला अपघात झाला. यावेळी बेशुद्ध पडलेल्या शंकर बुजाडे या चालकाला मदतीची गरज असताना, तिथून जात असलेले बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी तत्परता दाखवली. त्यांनी स्वतःच्या वाहनाने चालकाला गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचवले. समाजातील वाढत्या उदासीनतेच्या काळात या घटनेने पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले आहे.काल दिनांक 23/05/2026 देऊळगाव येथे चामोर्शी वरून गोंदिया ला जाणारा टिप्पर MH 40CD3420 क्रमांक असलेले वाहन मागच्या टायर फुटल्याने माला सहित भरलेला ट्रक पालटला त्यावेळी गावातील 100,200 नागरिक जमा झालेत पण चालक शंकर बुजाडे बेशुद्ध अवस्थेत गाडीच्या बाहेर फेकल्या गेलेत परंतु त्यांना कोणीही उचलायला तयार नव्हते त्यावेळी बहुजन रिपब्लिकन शोषलिस्ट पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबोळे आरमोरी वरून येतांना त्याचे मित्र सोबत घटनास्टथली थांबून आरमोरी पोलीस स्टेशनला माहिती दिली रुग्नवाहीका तात्काळ बोलावून चालक शंकर बुजाडे यांना गडचिरोली येथे शासकीय रुग्णालय गडचिरोली येथे पाठवून त्यांच्याच मागे सोबत आणून रुग्णालयात भरती करण्यात आले व लगेच डॉक्टरांच्या मदतीने उपचार चालू करण्यात आले आणि पोलीस स्टेशन गडचिरोली येथे जावून चालक यांची ओळख पाठविण्यासाठी पोलीस निरीक्षक साहेब यांना सविस्तर माहिती देऊन त्यांना त्याच्या घरच्या लोकांना कळवा असा सांगण्यात आले अश्या प्रकारे एका व्यक्ती चे मदतीला धावून जाणारे अजूनही माणुसकी शिल्लक आहे या द्वारे दिसून आलेत

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp