Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

मुरखडा (माल ) येथे बुरे परिवारांच्या विवाह रिसेप्शन सोहळ्यास महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे

Author Image
Written by
लोकविजन न्युज

*मुरखडा (माल ) येथे बुरे परिवारांच्या विवाह रिसेप्शन सोहळ्यास महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे यांची उपस्थिती*मुरखडा (माल ) येथील बुरे परिवाराच्या विवाह रिसेप्शन सोहळा उत्साहात पार पडला, या सोहळ्यास गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवुन नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले.

या प्रसंगी गडचिरोली कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, ढिवरु मेश्राम, सरपंच भाष्कर बुरे, सोशल मिडिया प्रमुख (चामोर्शी) विजय लाड,शंकर दिकोंडवर, विपुल येलरीवार, तसेच अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement Box

बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला; वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विविध योजनांची माहिती.
आज फोकस में

बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावला; वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विविध योजनांची माहिती.

योजना तीन, पाणी मिळेना दोन घोट! तळोधीत महिनाभरापासून पाणीटंचाई, टँकरद्वारे करावा लागत आहे पाणी पुरवठा.
आज फोकस में

योजना तीन, पाणी मिळेना दोन घोट! तळोधीत महिनाभरापासून पाणीटंचाई, टँकरद्वारे करावा लागत आहे पाणी पुरवठा.

पिंपळगाव–नांदा रस्त्याच्या दुरुस्तीतील निकृष्ट कामावर संतापपूर्वीच्या बोगस कामातूनही धडा नाही; अभियंत्यांच्या संगनमतामुळेच निकृष्ट कामाला खतपाणी?
आज फोकस में

पिंपळगाव–नांदा रस्त्याच्या दुरुस्तीतील निकृष्ट कामावर संतापपूर्वीच्या बोगस कामातूनही धडा नाही; अभियंत्यांच्या संगनमतामुळेच निकृष्ट कामाला खतपाणी?

सर्व जाती-धर्मांचे शेतकरी शिदोरीसह मैदानात! गडचिरोलीत शासकीय धोरणांविरोधात ‘सर्वसमाज’ आक्रमक
आज फोकस में

सर्व जाती-धर्मांचे शेतकरी शिदोरीसह मैदानात! गडचिरोलीत शासकीय धोरणांविरोधात ‘सर्वसमाज’ आक्रमक

धन्वंतरी हॉस्पिटलतर्फे बिनगुंडा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर; शेकडो नागरिकांना लाभ
आज फोकस में

धन्वंतरी हॉस्पिटलतर्फे बिनगुंडा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर; शेकडो नागरिकांना लाभ

देऊळगावात अपघातग्रस्त चालकासाठी माणुसकी ठरली ‘देवदूत’ BRSP जिल्हाध्यक्षांनी वाचवला जीव!
आज फोकस में

देऊळगावात अपघातग्रस्त चालकासाठी माणुसकी ठरली ‘देवदूत’ BRSP जिल्हाध्यक्षांनी वाचवला जीव!

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

शनिवार, 11 जुलाई 2026

आज का सुविचार

समय, विश्वास और सम्मान, ये ऐसे पक्षी हैं जो एक बार उड़ जाएं तो वापस नहीं आते। इसलिए इनकी कीमत समझें और इन्हें कभी न खोएं, क्योंकि इन्हें दोबारा हासिल करना लगभग असंभव होता है।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp