
Written by
नितेश शेंडे
गडचिरोली;
इंडिया केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या २० मे च्या देशव्यापी बंद संदर्भात गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सक्रिय झाली आहे. या पार्श्वभूमीवर, बुधवार दि. १३ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सहायक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) यांना निवेदन देण्यात येणार आहे. गडचिरोलीतील सर्व स्थानिक औषध विक्रेत्यांनी सकाळी १०:३० वाजता ‘केमिस्ट भवन’ येथे एकत्र जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










