Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

कोठी-कोरनार पूल दुर्घटना: दोषींवर फौजदारी कारवाई व अधीक्षक अभियंता नीता ठाकरेंच्या चौकशीची मागणी; मुख्यमंत्री सचिवालयाचे निर्देश

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली : कोठी-कोरनार पूल दुर्घटनेप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांच्या कार्यकाळातील सर्व विकासकामांची व मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गडचिरोलीत जोर धरू लागली आहे.

तक्रारदार: बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता.

प्रशासकीय कारवाई: प्राप्त अर्जांची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय (गडचिरोली) येथील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या विशेष कार्य अधिकारी स्मिता धलपत्रे यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी हे पत्र पुढील योग्य कार्यवाहीसाठी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांच्याकडे वर्ग केले आहे

निर्देश: सदर प्रकरणाची नियमानुसार सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्याचा अहवाल मुख्यमंत्री सचिवालयाकडे सादर करण्याचे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन
आज फोकस में

धानोरा तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ वनहक्क पट्टे द्या; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तहसीलदारांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
आज फोकस में

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तात्काळ हटवा; गडचिरोलीत विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

सोमवार, 12 अक्तूबर 2026

आज का सुविचार

रिश्ते कांच की तरह नाजुक होते हैं, उन्हें स्नेह, सम्मान और विश्वास से सींचना पड़ता है। शब्दों का प्रयोग सोच-समझकर करें, क्योंकि एक बार कहे गए शब्द वापस नहीं लिए जा सकते।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp