Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

भंडारा येथे भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनात भाजपा आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

Author Image
Written by
लोकविजन न्युज

भंडारा : भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या सुरू असलेल्या आदिवासी जनसंवाद यात्रेदरम्यान भंडारा येथे भाजपा आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय संघटनात्मक बैठक भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाभरातून मोठ्या संख्येने आदिवासी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी होते. यावेळी मंचावर सौ. मधुरा मदनकर नगराध्यक्षा नगर परिषद भंडारा, सौ. कल्याणी निखाडे महामंत्री जि. भंडारा, सौ. चंद्रकला भोपे उपाध्यक्ष नगर परिषद भंडारा, अशोक उईके जिल्हाध्यक्ष भाजपा आदिवासी मोर्चा, जैकी रावलानी सदस्य नियोजन समिती भंडारा, सचिन कुंभलकर शहराध्यक्ष तथा नगरसेवक नगर परिषद भंडारा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देवराव होळी यांनी आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यांनी जनगणना, SIR प्रक्रिया, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व निवडणुकांची तयारी, बूथस्तरीय संघटन मजबुतीकरण, पक्ष विस्तार तसेच आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच आदिवासी समाजातील युवक, महिला व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन भाजपाची विचारधारा गावागावात पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीत विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली असून आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील भाजपा आदिवासी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा
आज फोकस में

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सज्ज; हिवाळी अधिवेशनावर धडकणार ५०० कार्यकर्त्यांचा मोर्चा

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀
आज फोकस में

दुःखद बातमी: गडचिरोलीचे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार यांचे निधन 🥀

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम
आज फोकस में

गडचिरोलीत ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ उत्साहात; GDCDA आणि कोवासे फार्मसी कॉलेजचा संयुक्त उपक्रम

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज फोकस में

गडचिरोली: जिल्हा शल्यचिकित्सकपदी बाहेरील नव्हे, स्थानिक डॉक्टरांचीच नियुक्ती करा; बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सेवानिवृत्त भारतीय सैनिक मनोज आडे यांची ग्रामस्थांकडून सत्कार
आज फोकस में

सेवानिवृत्त भारतीय सैनिक मनोज आडे यांची ग्रामस्थांकडून सत्कार

गडचिरोलीत आरोग्यासाठी युवकांचा ‘छात्रो की गूंज’ मॅरेथॉनचा धडाका; लाखो रुपयांच्या पारितोषिकांची लयलूट!
आज फोकस में

गडचिरोलीत आरोग्यासाठी युवकांचा ‘छात्रो की गूंज’ मॅरेथॉनचा धडाका; लाखो रुपयांच्या पारितोषिकांची लयलूट!

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

मंगलवार, 29 सितंबर 2026

आज का सुविचार

समय, विश्वास और सम्मान, ये ऐसे पक्षी हैं जो एक बार उड़ जाएं तो वापस नहीं आते। इसलिए इनकी कीमत समझें और इन्हें कभी न खोएं, क्योंकि इन्हें दोबारा हासिल करना लगभग असंभव होता है।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp