Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली:पाच पिढ्यांचा आणि १२४ वर्षांहून अधिक समृद्ध सुवर्ण वारसा लाभलेले मध्य भारतातील अग्रगण्य ‘रोकडे ज्वेलर्स’ आता गडचिरोलीकरांच्या सेवेत दाखल होत आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील या नवीन व भव्य शोरूमचा तीन दिवसीय उद्घाटन सोहळा १५, १६ आणि १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दिमाखदार सोहळ्याला ‘भाभी जी घर पर है!’ फेम आणि ‘बिग बॉस ११’ ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक राजेश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स :

Advertisement Box

सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (Making Charges) ५०% सूट.

हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १००% पूर्ण सूट.

२२ कॅरेट दागिन्यांची घडणावळ अवघ्या ५% पासून सुरू.

​पुढील खरेदीसाठी घडणावळीवर २५% सुटीचे व्हाउचर.

दागिन्यांचे विस्तृत दालन: १००% हॉलमार्क असलेले सोने, डायमंड, पोलकी, कुंदन, ब्रायडल, चांदी आणि १८ कॅरेटचे लाईटवेट दागिने एकाच छताखाली.

​परवडणारे हिरे: डायमंड ज्वेलरीची श्रेणी अवघ्या १९,९९९ रुपयांपासून सुरू.

​राशिरत्न क्रय सुरक्षा: २१ दिवसांचा ट्रायल पिरीयड व मनी बॅक गॅरंटी.

​पारदर्शकता व सुरक्षा: कॅरेटमीटरद्वारे शुद्धता तपासणी, सोने वितळवण्याचे थेट रेकॉर्डिंग आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था.

सुलभ खरेदी योजना: ग्राहकांसाठी डिजिटल गोल्ड, मंथली इन्स्टॉलमेंट, फ्युचर वेडिंग यासह ६ नवीन ज्वेलरी प्लॅन्स उपलब्ध.
नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा यांच्यानंतर गडचिरोलीतील हे रोकडे समूहाचे ११ वे शोरूम असून लवकरच यवतमाळ, नाशिक, पुणे, मुंबईसह इतर राज्यांतही विस्तार करण्याची योजना असल्याचे रोकडे परिवाराने स्पष्ट केले आहे.

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा
आज फोकस में

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!
आज फोकस में

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स
आज फोकस में

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!
आज फोकस में

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन
आज फोकस में

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

<span class=गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार">
आज फोकस में

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार

आज का राशिफल

वोट करें

गडचिरोली खरंच मागास आहे काय ?

Advertisement Box

शुक्रवार, 27 नवंबर 2026

आज का सुविचार

क्रोध और तूफान दोनों एक समान हैं। शांत होने के बाद ही पता चलता है कि कितना नुकसान हुआ है। इसलिए हमेशा शांत रहकर निर्णय लें, क्योंकि गर्म दिमाग से लिए गए फैसले अक्सर गलत होते हैं।

Advertisement Box

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp