Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली:अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपावरून नगरसेविका शिल्पा हेमके यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या (बीआरएसपी) वतीने आज गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यासह अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.

​या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर आज, १४ ऑक्टोबर रोजी पक्षाच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केला.

Advertisement Box

​या शिष्टमंडळात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय जनबंधू, माजी जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कमिटीचे सदस्य मिलिंद बांबोळे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सादर केलेल्या तक्रारीवर आणि पुराव्यांवर लवकरच सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा
आज फोकस में

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!
आज फोकस में

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स
आज फोकस में

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!
आज फोकस में

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!

<span class=अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन">
आज फोकस में

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार
आज फोकस में

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार

आज का राशिफल

वोट करें

गडचिरोली खरंच मागास आहे काय ?

Advertisement Box

शुक्रवार, 27 नवंबर 2026

आज का सुविचार

क्रोध और तूफान दोनों एक समान हैं। शांत होने के बाद ही पता चलता है कि कितना नुकसान हुआ है। इसलिए हमेशा शांत रहकर निर्णय लें, क्योंकि गर्म दिमाग से लिए गए फैसले अक्सर गलत होते हैं।

Advertisement Box

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp