Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

ASDD प्रवर्गातील मतदारांना अंतिम यादीत नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधी

Author Image
Written by
लोकविजन न्युज

कोरपना (जि. चंद्रपूर) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या मतदारांना गणना प्रपत्रे निर्गमित करण्यात आली होती, परंतु त्यांची नावे ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) या प्रवर्गात समाविष्ट झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा मतदारांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

​या संदर्भात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, ७० राजुरा विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार कोरपना यांच्या कार्यालयाकडून १८ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत प्रेस नोट जारी करण्यात आली आहे.

Advertisement Box

​या प्रसिद्धीपत्रकानुसार, संबंधित सर्व मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे जाहीर आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कोरपना सोनाली टेटगुरे यांनी केले आहे. मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन वेळीच आपल्या नावाची खात्री व नोंदणी करून घ्यावी, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे..

प्रारूप यादीत नाव नसलेल्या ASDD प्रवर्गातील मतदारांना दिलासा; अंतिम यादीत नाव नोंदविण्याची संधी

​कोरपना तहसील कार्यालयाचे आवाहन : बीएलओशी संपर्क साधून अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करा

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा
आज फोकस में

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!
आज फोकस में

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स
आज फोकस में

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!
आज फोकस में

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन
आज फोकस में

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार
आज फोकस में

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार

आज का राशिफल

वोट करें

गडचिरोली खरंच मागास आहे काय ?

Advertisement Box

शुक्रवार, 27 नवंबर 2026

आज का सुविचार

क्रोध और तूफान दोनों एक समान हैं। शांत होने के बाद ही पता चलता है कि कितना नुकसान हुआ है। इसलिए हमेशा शांत रहकर निर्णय लें, क्योंकि गर्म दिमाग से लिए गए फैसले अक्सर गलत होते हैं।

Advertisement Box

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp