Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

संविधान दिनानिमित्त बीआरएसपीतर्फे विविध ठिकाणी संविधान प्रस्ताविकेचे वाटप

Author Image
Written by
लोकविजन न्युज

गडचिरोली : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २०२६ रोजी बीआरएसपीच्या वतीने सामाजिक न्याय भवन येथे विविध सामाजिक व समविचारी संघटनांच्या सहभागातून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालये, बँका तसेच मान्यवरांना भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रती वितरित करून संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत गडचिरोली येथील एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आले. तसेच चामोर्शी तालुक्याचे तहसीलदार घोरुडे साहेब आणि उपविभागीय अधिकारी खलाटे साहेबयांना संविधान प्रस्ताविकेच्या प्रती भेट देण्यात आल्या. जिल्ह्यातील कंत्राटदार अरुणजी निंभोरकर यांनाही संविधान प्रस्ताविका देऊन संविधान दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या कार्यक्रमाला विदर्भ कमिटी सदस्य मिलिंद बांबोडे, युवा अध्यक्ष वैभव दरडे, ज्येष्ठ नेते चंद्रप्रकाश गेडाम, जानकीराम रामटेके यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संविधानातील मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांचा प्रसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Advertisement Box
आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा
आज फोकस में

आरक्षण, शेतकरी अनुदान आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी १५ डिसेंबरला विधानभवनावर बीआरएसपीचा मोर्चा

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!
आज फोकस में

कमी वीज वितरण पेट्यांमुळे राजगट्टा चक आणि जेप्रा गावांमध्ये गंभीर व्होल्टेज ड्रॉप; वारंवार होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त!

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स
आज फोकस में

दीपप्रज्वलनाने रोकडे ज्वेलर्सचे नवीन दालन सुरू; ग्राहकांसाठी १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान बंपर ऑफर्स

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!
आज फोकस में

परंपरेचा सन्मान, विश्वासाची ओळख — रोकडे ज्वेलर्स!

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन
आज फोकस में

अनधिकृत बांधकाम प्रकरण: नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा; बीआरएसपीचे जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह निवेदन

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार
आज फोकस में

गडचिरोलीत ‘रोकडे ज्वेलर्स’चे ११ वे भव्य शोरूम सुरू; अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या उपस्थितीत ३ दिवसीय उद्घाटन सोहळा संपन्न होणार

आज का राशिफल

वोट करें

गडचिरोली खरंच मागास आहे काय ?

Advertisement Box

शुक्रवार, 27 नवंबर 2026

आज का सुविचार

क्रोध और तूफान दोनों एक समान हैं। शांत होने के बाद ही पता चलता है कि कितना नुकसान हुआ है। इसलिए हमेशा शांत रहकर निर्णय लें, क्योंकि गर्म दिमाग से लिए गए फैसले अक्सर गलत होते हैं।

Advertisement Box

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp